उद्दिश्य

आजची परिस्थिती अशी आहे की लाखो उमेदवार एम.पी.एस.सी/ यु.पी.एस.सी.ची तयारी करतांना दिसतात. ते मोठ्या शहरापासून ते छोट्या मोठ्या खेड्यापर्यंत वसलेले असतात पण सर्वच मुलांना लायब्ररी, उत्तम पुस्तकांची दुकाने, चांगली वार्तापत्रे / मासिके उपलब्ध होतात का?

        तसेच जे उमेदवार नौकरी करतात किंवा कॉलेज त्यांना वेळ मिळत नाही हे सर्व शोधायला म्हणून मग आम्ही  विचार केला की का नाही अशी व्यवस्था करावी की सर्वांना एकाच ठिकाणी सर्व साहित्य उपलब्ध करून द्यावे.  याच उद्देशाने आम्ही एमपीएससी पॉइंट  सर्कल तयार केले. ‘ एमपीएससी पॉइंट ‘ ही एक ओपन साइट असून तुम्ही ही या वर तुमचे लेख पाठवू शकतात. अधिक माहितीसाठी भेट द्या, स्वप्नील कनकुटे आणि ग्रुप मेंबर्स ना.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

विशेष लेख