तलाठी परीक्षा



 
 

तलाठी ऑनलाइन तयारी मध्ये आपले स्वागत आहे ..!

या मध्ये आम्ही तुम्हाला बेसिक विषया वर मार्गदर्शन करून तयारी करून घेणार आहे.

ऑनलाइन स्टडी साठी सायकाळी १०:३० ते ११:३० हा टाइम असेल, तरी सर्वाच्या समितीने नतर वेळ बदलू …!

परीक्षा च्या अभ्यास क्रमनूसार विषयाचे बसिक शिकवले जाईल आणि शिकवलेले नोट्स मिळतील

तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम :

                  मित्रांनो, जर तुम्ही तलाठी परीक्षेकरिता तयारी करीत असाल तर तुम्हाला प्रश्न पडत असतील की नेमके काय करायचे? नेमका कोणता अभ्यासक्रम आहे? ईत्यादि. तर त्यामुळे आम्ही आज तुम्हाला तलाठी परीक्षेकरिता उपयुक्त असा अभ्यासक्रम प्रकाशित करीत आहोत. हा अभ्यासक्रम महाराष्ट्रात होणार्‍या सर्व तलाठी परीक्षेकरिता आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जिल्हयाकरिता वेगळा अभ्यासक्रम असेल तर तसे नाही (अपवाद फक्त तुमच्या जिल्ह्याचा भूगोल) तर सर्व राज्याचा अभ्यासक्रम सारखा आहे.

तलाठी परीक्षेसाठी महत्वाची पुस्तके :

  साईट वर दिलेले नोट्स पूरक आहे , जर गरज वाटल्यास त्या विषयाचे बुक्स आपणास सगण्यात येईल पण  मार्केट मध्ये लाखो न बुक्स आहे, ते बुक्स विकत घेण्या पेक्ष्य सरकार आपल्याला जे बुक्स देता , जसे की ७वी ते १२ वी इतिहास , भूगोल … हेच बुक्स वाचा ..!  

टिप्पणी पोस्ट करा

विशेष लेख