आमच्या विषयी

अथक परिश्रमांची जिगीषा मनात बाळगुण,सर्वकष यशाची स्वप्ने उराशी कवटाळत,हजारो तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्विकारतात,प्रारंभीच्या काळात अडखळत-चाचपळत चाललेल्या वाटचालीत,समज-असमज,भय-आशंका याचेच मनावर गारुड असते.विद्यार्थ्यांच्या नेमक्या याच मन:स्थितीचा फायदा उठवित क्लास,पुस्तके बाजारात भाऊगर्दी करतात.पण काहीतरी दुसर्यापेक्षा आगळीवेगळी माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयन्त म्हणून आम्ही गेल्या काही वर्षापासून स्पर्धा परिक्षेच्या चळवळी मध्ये विविध उपक्रमाच्या माध्यमातून कार्य करीत आहोत. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी महाराष्ट्र स्टडी पॉइंट साइट ची निर्मिती केली आहे. महत्वाचे म्हणजे या मध्ये आम्ही आपल्याला खाली दिलेल्या सर्व एक्झॅम चे बुक्स आणि नोट्स देणार आहोत ते ही विनमूल्य …!

पोलिस भरती तयारी

तलाठी परीक्षा तयारी

नवीन व संदर्भ साहित्याच्या माहिती

स्टेट बोर्ड,

NCERT Book ,

शालेय ज्ञान यावरिल माहिती

 



आपल्या सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांना सर्व सोशल मिडियाच्या सहाय्याने पाठवावेत त्यामुळे इतर विद्यार्थ्याना फायदा घेता येइल….! व आपण आपल्या प्र्तिक्रिया कमेन्ट मध्ये देऊ शकता .. आम्ही ऑनलाइन येताच आपल्याला मेसेज करू …!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

विशेष लेख