एम.पी.एस.सी प्लानेट काय आहे ?

एम.पी.एस.सी प्लानेट एक स्पर्धा परीक्षाचे समंपूर्ण पणे मन-मोकळे अभ्यासाचे चर्चा करण्यासाठी प्लॅटफॉर्म आहे.आपण आपले अभ्यासा विषयक मुद्दे इथे माडु शकता.एम.पी.एस.सी प्लानेट-2 हे मराठी मधून तर एम.पी.एस.सी प्लानेट-1 हे इंग्लिश मधून चालू केले आहे. आपल्या सोई साठी सोपे आणि मोफत (फ्री ) आहे. एम.पी.एस.सी प्लानेट क्लास किवा कोणत्या ही व्यक्तिक फायद्यासाठी नसून फक्त आणि फक्त अभ्यसासाठी आहे.तरी आपण आपले मते एम.पी.एस.सी प्लानेट मधून मला कळवा. आपल्या मताचा नेहमी स्वागत असेल..!२१ व्या शतक आहे हे. आपण येवडी प्रगती केली आहे की , कोणत्या ही विषयाचा अभ्यास हा ऑनलाइन इंटरनेट च्या मध्यामुन होऊ शकते. आपण वेळ आणि पैसे कुटे वापर्‍याचा हे ,आपणच ठरवले पाहिजे.माझे काही मित्र -मैत्रीणी (फ्रेंडस ) मला म्हणता , मला स्पर्धा परीक्षाचा अभ्यसा करयाचा आहे.पण चांगले क्लास कोणते येच समजत नाही काय करू ? कोणते क्लास लावू ? पुण्याला जाऊन क्लास करयाचे आहे , पण घरचे जाऊ देत नाही ? परिस्थिति बरोबर नाही ..!मला करयाचे आहे पण पुस्तके नाही ...! स्पर्धा परीक्षाच्या अभ्यासाठी योगे मार्गदर्शक नाही ? असंख कारणे ... !
 

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

विशेष लेख