विशेष लेख

काही घडामोडी सामाजिक, आर्थिक, राजकीय, भौगोलिक इ. संदर्भ बदलावणाऱ्या असतात. त्या केवळ एका दिवसात घडून येणाऱ्या नसतात. प्रदीर्घ काळ विविध प्रकारच्या प्रक्रियांचा परिपाक म्हणजे या घटना असतात. त्याचा मागोवा ‘ दैनिक बातम्या वा विश्लेषण ‘ या सदरात इतस्ततः पसरलेल्या अवस्थेत आपण पाहू शकता. ‘ विशेष लेख ‘ या सदरात या घटना सखोलरित्या आपल्यासमोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सध्याची बदललेली परीक्षा-पद्धती परीक्षार्थ्याच्या ज्ञानाची खोली तपासात आहे. सखोल ज्ञानार्जन करणारेच या प्रक्रियेत टिकाव धरू शकतील, असे आमचे मत आहे. म्हणूनच आम्ही हे सदर( स्टडी पॉइंट ) प्रस्तुत करत आहोत.


    आपले स्योजक –  स्वप्नील लक्ष्मण कनकुटे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

विशेष लेख